सासू-सून, नणंद-भवजय ही नातीच मला वाटतं पूर्वदुषित आहेत. सध्या माझ्या पाहण्यात बहिणी-बहिणी सुद्धा एकमेकींवर कुरघोडी करताना दिसतात. ना ते आपुले ते नातेवाईक ही व्याख्या पटली आहे. त्यात पैसा हे मुख्य कारण असावे नाही आहेच असे वाटते.  द्वेष ही एकच भावना ह्याला कारणीभुत आहे व ती पैश्यामुळे जास्त वाढली असे माझे ठाम मत झाले आहे सध्या हा अनुभव मी पदोपदी घेतेय.

नातेवाईकांपासून चार हात दूर पळणारी

मंजूषा