आपल्याशी १००% सहमत! चार पाच टाळक्यांनी एकत्र येऊन आपापसात नियम ठरवण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. जाहीर निषेध!
आगाऊपणा करणाऱ्या तथाकथित विद्वान मंडळींचा देखील जाहीर निषेध! शिवाय हा जो काही तुसडेपणा महाराष्ट्रातील सुशिक्षित समाजात नकळतपणे (त्यांना कल्पना न देता) घुसवण्यात आला आहे त्याचा देखील निषेध.
संस्कूत हा शब्द संस्कृत असा लिहावा. संस्कृत भाषा उगीच घाय'कूतीला' आल्यासारखी वाटते.
कलोअ.