व्वा व्वा व्वा व्वा ....! एकदम मस्त..... आवडली उपमा....!
पण मालक, बियर कितीही फेसाळ असली तरी पिणारा रसिक असावा लागतो.
अट्टल बेवड्याला बियर काय आणि देशी काय... सगळ्याच दारू सारख्या.