झकास लेख. अभिनंदन.
जंगलातही बायको मोठी पर्णकुटी बांधू म्हणून मागे लागत असेल काय? त्यात
तिचे आई वडीलही जंगलातच असल्याने छोटी तर छोटी, पण बाबांच्या शेजारी बांधू
म्हणून नवऱ्याला पिडत असेल काय?
- हा हा हा.
अहो सामान्य माणसांचं सोडाच, पण प्रत्यक्ष
रामरायालाही वनवासात असून सुद्धा बायको च्या हट्टापायी नव्या फॅशन चा
ब्लाउजपीस आणायला जावंच लागलं होतं.
- क्या बात है!
देवाच्या कृपेने आम्हाला बायको चांगली मिळाली आहे. दिवसातनं एखाद वेळा
ओरडा, २/३ दिवसातून एकदा आदळ-आपट आणि आठवड्यातून एकदा 'मी म्हणून तुझ्याशी
लग्नं केलं' हे ऐकवण्यावर तिचं समाधान होतं.
- ह्म्म्म, असतं एकेकाचं नशीब. नाहीतर आम्ही...