नुसतीच हाक मारताना 'ग' असं कदाचित कवितेत असू शकेल. मात्र शोधसूत्राच्या संदर्भात प्रशंसा असल्यानं या 'ग'वर अनुस्वार यावाच लागेल. त्यामुळं हे सूत्र पसार होण्याजोगे ठरत नाही. नुसत्या 'ग'मधून प्रशंसा होत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे.