जयंतराव, संदर्भ हाच आहे. आणि यातून मला अधोरेखित करायचे सूत्र हे आहे की - "व्यक्तिगत किंवा सामाजिक पातळीवरच्या घटना आणि संकल्पनांमधली सर्वात महत्त्वाची सारतत्वे इतर फापटपसाऱ्यात हळुहळू दुर्लक्षित होतात". अर्थातच अशा कुठल्या एका घटनेचा / संकल्पनेचा स्पष्ट संकेत शेरात न आल्यामुळे शेरात धूसरपणा राहिला आहेच...