थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले होते 'विश्वाची निर्मिती हा अपघात असेल, तर मानवाची निर्मिती हा अपघात असेल. जर विश्वाच्या निर्मितीला अर्थ असेल तर मानवाच्या निर्मितीलाही अर्थ असेल. मी जितका विज्ञानाचा अभ्यास करतो, तितका तत्त्वज्ञानाकडे ओढला जातो.'