"हो" कधी, "नाही" कधी अन् "कदाचित" ही कधीकाय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?
वा...वा...!
रोज माझा प्रश्न अन् रोज चतुराई तिचीटाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी
सुंदर !
ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसतेफेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी
अप्रतिम !