दाटती कोणत्या खिन्न या सावल्या ?
कोणते दुःख आता पुन्हा हे नवे ?
सांजवेळीच डोळ्यांत दाटे धुके !
मस्त.
कविता उदास भाव व्यक्त करणारी असली तरी आवडली.