वा केशा, मस्त,चालू दे.

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
    - एकूण (दोन्ही बाबतीत) तुला ब्रॅंड लॉयल्टी नाही हेच खरे.

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी
    - नितळाबरोबर तू खरखरीतही घेऊ शकतोस (यू कॅन टेक द रफ वुईथ द स्मूथ) ही चांगली गोष्ट आहे. ' अडत नाही ह्यामुळे बघ माणसाचेही कधी' !

लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा
पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?
    - क्या बात है! कोणत्याही होतकरू विडंबनकाराला गुरुमंत्र म्हणून हा शेर सांगता येईल !