कालवे सांजवेळीच प्राणात का आठवांनी कुणाच्या कुणाच्या असे
 
 याचे गण पाडले तर      ̱  ̮  ̱ असे ८ वेळा म्हणजेच (राधिका असे ८ वेळा) अशी २४ अक्षरे होतात. हे वृत्त्त ८  रगण (राधिका)असणारे स्वैरिणीक्रीडन नावाचे वृत्त.

चटकन या वृत्तातली दुसरी रचना आठवत नाही.