प्रदीप,

मनातल्या काही आठवणी, प्रत्येकाच्या काही ठराविक वेळी, मनाला उदासीनतेने घेरून टाकतात,तशी ही तुझी सांजवेळ हुरहुर लावणारी असावी असं वाटलं.

खुप हळवेपणा आणि गूढ उदासीनता पहाटेच्या पिंगळावेळीही येते हे जाणवलय का कधी?

कविता वाचताना मला सतत जाणवत राहील म्हणून विचारतेय.

उदासिनता अगदी उत्कटतेने प्रकट झाली आहे.

शीला.