सांज सरकेचना ही जराही पुढे...
आसमंतात साऱ्याच थकवा जणू...!!
.....
सांजवेळीच जो तो इथे एकटा !
सांजवेळी कुणाचेच नाही कुणी!
सांज जाईल केव्हा असे वाटते...
सांज काही क्षणांची जरी पाहुणी !
.....
सुरेख आणि प्रासादिक अशी सांध्यकविता. फारच आवडली.