रसिक साहित्य संस्थेने "प्रकाशन विशेषांक" नावाचे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्यात मराठीच्या संदर्भात सर्वच माहिती मिळते. किंमतही १०० रुपये असून ५००/६०० पानाचे पुस्तक संग्रही असावे असेच आहे.