रद्दीच्या दुकानातून आणलेले अंतर्नादचे काही जुने अंक वाचले होते. दर्जेदार होते. वार्षिक वर्गणी देखील फारशी नाही.

परदेशातील अंकांसाठी वर्षाला ५०० रूपये अधिक द्यावे लागतील. (म्हणजे, चलनविनिमयाच्या हिशोबात, अमेरिकेत याची वर्गणी वर्षाला जेमतेम १९ डॉलर्स पडेल.    

माहितीबद्दल धन्यवाद!