न्यूटन, नेपोलियन, हिटलर हे सर्व या ना त्या प्रकारे ज्योतिष / अध्यात्म यावर विश्वास ठेवायचे असं मी कुठेतरी वाचलंय!
याबाबत कुणाला अजून जास्त माहिती आहे का? असल्यास ती सगळ्यांना सांगून शेअर करावी.