मॉर्गनसाहेब,
अतिशय छान लिहिलंय. जुन्याच तात्पर्यकथेचा वेगळ्या दृष्टिकोनातून केलेला विचार आवडला.
उदाहरणे पण समजतील अशी साधी-सोपी आहेत.