सर्वांना प्रतिसादाखातर धन्यवाद.

रंगासेठ, मिलिंद फणसे, जयमोल, सुजुश्री, देवदत्त, रिद्धिमा, दुसरी, सखी१११, बालिका आणि स्मिता१ अभिनंदन. 
आपले सगळ्यांचेच उत्तर बरोबर आहे.

कल्याणयोगी, सतिश वाघमारे, सोनकळी आणि सुरेश मेहेंदळे आपण सगळ्यांनी दुसऱ्या प्रश्नाचेही उत्तर दिलेले आहे.
पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपलेही बरोबरच आहे.
आपल्या 'प्रतिसाद आणि दाद' यांमुळे नवी उमेद मिळते. त्यास्तव पुन्हा एकवार मनःपूर्वक धन्यवाद.