माणसानं चारचौघांसारखं वागावं. असाच वागत राहिलास तर अजून काही माणसं बिघडतील आणि आमच्यासारख्यांचा अवतारच संपेल.

वा वा काय वाक्य आहे.

मस्त आहे गोष्ट. छोटीशीच आहे पण छान आहे. अजून टाका एकेक.