आसमंतात साऱ्याच थकवा जणू...!!
सांजवेळीच डोळ्यांत दाटे धुके !
दाट अंधार बाहेर ! जावे कुठे ??
सांज जाईल केव्हा असे वाटते...

या ओळी फार फार आवडल्या!

शेवटही आवडला. उगाचच अति-positive नाहिये. कितीही म्हटलं तरी प्रत्येक दिवसातला १०% काळ संध्याकाळच असते...