मिलिंद
गजल आवडली.
रोज माझा प्रश्न अन् रोज चतुराई तिचीटाळते हसुनी कधी, मागते अवधी कधीहा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळेवाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधीबांध पाटाला कधी जीवनाच्या घालतेआणि होते त्यावरी कागदी होडी कधी
वरील शेर जास्त आवडले.
रोहिणी