माझ्या मते मंत्रशक्ती, ज्योतिष, भूत, पुनर्जन्म यांचा अध्यात्म आणि विज्ञानाशी संबंध नाही. फलज्योतिष (astrology) ही विज्ञानाची शाखा नाही असे खगोलशास्त्रज्ञांचे मत आहे.