... करणं कठीण आहे, प्रत्येक कडवं लाजवाब. अभिनंदन !"सांजवेळीच जो तो इथे एकटा !सांजवेळी कुणाचेच नाही कुणी!सांज जाईल केव्हा असे वाटते...सांज काही क्षणांची जरी पाहुणी !" .... सुंदर !