"चेहरा जणू की फुललेले पद्मच सरोवरी ।
की जीवनाच्या संगीती कविता खरीखुरी ।
प्रिये बहार तू, कुणा कवीचे स्वप्न तू
"                    ..... केवळ अप्रतिम, अभिनंदन गोळेसाहेब !