"सुप्रभाती पूर्वदिशा केशराने माखली,

क्षितिजावर रविराजाची स्वारी उगवली..

रविकराच्या स्पर्शाने कमलिनी मोहरली,

पाकळी नि पाकळी आनंदाने उमलली.."             ... सुंदर !