प्याला अर्धा रिता आहे की अर्धा भरलेला??
आपली प्रगती निश्चितच 'नजर' लागण्यासारखी आहे यात वादच नाही. सुन्दर लेखाबद्दल जे पी मॉर्गन यांचे अभिनंदन.
'अंतर्गत प्रश्न' कोणत्या देशासमोर नाहीत ? त्या प्रश्नांचे आयाम वेगवेगळे, त्याचे आंतर्राष्ट्रीय परीमाण वेगळे. त्याचा भारताच्या प्रतिमेवर परीणाम होत ही असेल , पण म्हणून ज्यांनी पुरुषार्थ दाखवला ( मग तो कोणत्याही क्षेत्रात असेल) त्यांचा अभिमान बाळगायला नको?