संयोजकांच्या पार्टीच्या वेळी गोऱ्यांच्या गर्दीत बुजणं तर दूरच, पणा
आम्हाला आमच्या युरोपियन सहकाऱ्यांना ह्या वर्षाची योजना समजावून सांगताना
बघून गोऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.
यू डिड इट
आय आय एम मध्ये शिकलेल्या बॉस चे शब्द कानावर पडतात ....... "मला भारतीय
असण्याचा अभिमान आहे.... आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी फक्त भारतीय
कंपनीसाठी काम करणार"...... माझा अभिमान द्विगुणित होतो.
दॅट्स इट
कमॉन!!! बाय द वे, यू राइट वेल. वेरी गुड लेख हं. आवडला. मला अभिमान आहे.
अवांतर:
गोऱ्यांनी चांगले म्हटले चांगली गोष्ट आहे. कुणीही चांगले म्हटले की चांगले वाटायला हरकत नाही. विशेषतः ज्यांचे सर्व काही चांगले चालले आणि सेफ चालले आहे अशा पांढरपेशांनाच ह्याबद्दल चांगले वाटायला हवे असे नाही. असो. राजेंद्र सिंह आणि त्यांच्यासारखे लोक जे काम करत आहेत, ते अभिमानास्पद आहेत.