एखादा माणुस एक नेहेमीचा रस्ता न पकडता अचानक आतला आवाज ऐकून दुसऱ्या रस्त्याने जातो आणि त्या रस्त्यावरच त्याचा अपघाती मृत्यू झाला, तर एका प्रश्नाचे उत्तर विज्ञान देवू शकत नाही की, त्याच्या मनात अचानक रस्ता बदलायचा विचार का आला? त्याचवेळेस का आला? हे विधीलिखित होते का?
याचे उत्तर कर्माच सिद्धांत असे आहे. विधिलिखित म्हणजे आपल्याच कर्माची फळे, चांगली अथवा वाईट. कर्मानुसार बुद्धी. न्यूटनचा दुसरा सिद्धांत- क्रीया= प्रतिक्रीया.
पुन्हा अध्यात्म आणि विज्ञान एकच!