पुष्कळांनी कोडे सोपे आहे म्हटले आहे. कदाचित अशी कोडी सोडवायची सवय आता लोकांना झाली आहे. आता थोडी शैली बदलायला हवी . किंचित अतर्क्यता आणली किंवा अस्पष्टता आणली तर कठीण करता येईल.