अदितीताई, कोडे आपण बरोबर सोडवले की नाही ते तेथेच कळते. तुम्ही कृपया तुमची उत्तरे तपासून पाहावी, आणि पुन्हा प्रयत्न करावा, ही विनंती.