यालाच पन्ह असही म्हणतात ना?  माझी आई बलक न ठेवता पूर्ण सरबतासारख पातळच बनवायची. त्याची चव अजूनही जीभेवर रेंगाळते.