खूप दिवसांनी मनोगतवर खळखळून हासलो.
पण बायकोच्या मनासारखं वाग्ण्यात सुद्धा एक "मज्जा"असते गड्या!
( गुलामगिरीची सुद्धा कशी सवय होऊन जाते नाही? नुसती सवयच नाहीतर त्याची तारीफसुद्धा!)