मलाही असेच वाटते की कोडी सोडवायची लोकांना सवय झाली आहे. शिवाय कोडी तयार करणाऱ्यांची शैली आणि विचार करण्याची पद्धतही लोकांच्या परिचयाची होते आणि त्यावरूनही शब्द ओळखणे सोपे जाते. तेव्हा कठीण कोडे देण्यासाठी शैली बदलणे हा एक(एकमेव नव्हे!) उपाय.