आदित्य भाई ,

आमच्या ग्रूप मधलाच कोणीतरी , आदित्य जोशी हे टोपणनाव घेऊन लिहितोय की काय अशी शंका आली.

फरक मात्र macdowells v/s signature येवढाच तो काय .

सगळ्याना फोनाफोनी केली, तीन्ही भाग वाचयला लावले , चौघांचे नकार ( तो मी नव्हेच ! ! ) घेतले आणी मगच हा प्रतिसाद लिहितोय.

आता या पुढे काय असे  quize घेऊ नका , शेकड्यानी उत्तरे येतील.

लगे रहो !

लेखनशैली मस्त , सानेकका खरेच की व्यक्ती आणी वल्ली सारखे एक प्रकरण ?