शुभाननमहोदय,

माफ करा, पण तुम्ही येथे दिलेल्या पुस्तकाच्या रुपरेषेवरून मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळलं नाही. शुद्धलेखनाचे नियम असावे म्हणायचय? की नसावे? की बदलावे (नियमांची संख्या कमी करावी)? कृपया यावर प्रकाश टाकावा.