मध्या - च्यायला म्हणजे आता पुढल्या बैठकीला बायकांना पण आणायचं का? आधीच दारूचे भाव किती वाढलेत. त्यात बायकाही पिऊ लागल्या तर आपल्यालाच सोडावी लागेल.

वा! वा!!

जमलं तर तेवढं शुद्धलेखनाचं जमवा..... अशी मसाले अंगात जिरवून निवांतपणे शिजलेली बिर्याणी खाताना मध्येच खडे लागतात!