'रायटिंग, नॉट द रायटर!' मग एखाद्या आवडत्या लेखकाच्या लिखाणात हिणकस काही आले, तर ते तसे आहे, हे सांगण्याचे धैर्य पाहिजे.
किती सत्य आहे हे.
जीएंवर आणखी वाचायला आवडेल.
सुधीर कांदळकर.