वा वा वा केशा! मूळ गझलेहून विडंबन भारीच वरचढ आहे.
फक्त मी नावास कर्ता शेष आता- हा हा. (दुसरी ओळ आधी वहिनींकडून सेन्सरसंमत करून घेतली आहेस का? नाहीतर आज वहिनी लॅंब चॉप्स जेवतील)
बायको ही लांडगा मी मेष आता
सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी- चांगलं आहे, जरा नेहमीचे विषय सोडून स्वतःच्या विनोदाची शैली बदलण्याचा स्वतः स सल्ला देत आहेस.
सोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता