गुरुजी,हे पद्य सोडून तुम्ही गद्य विभागात कसे काय? जालावर कवितांचा दुष्काळ पडला की काय?असो.. आपल्याला तरी ही शाळा जाम आवडली...तुमच्याशी सहमत.. हेच म्हणतो.. असेच..आपला नवीन साहित्यिक प्रयोग आवडला.. येउ दे अजून
केशवसुमार