जालावर कवितांचा दुष्काळ पडला की काय?
जालासारख्या समुद्रापर्यंत मोठी उडी नको मारायला केवळ मनोगतावरच* कवितांचा भरपूर सुकाळ, सॉरी सॉरी सुळसुळाट आहे. तेव्हा हे नव्याने आलेलं साहित्य आवडलं. आतापर्यंत, कोणाच्या बायका "काय दिसतो तो इर्फान!" नाहीतर "काय चिकणा आहे ढोणी!! " असे उसासे टाकत असतील तर त्यांना शह द्यायला आबांनी सर्व पुरूषांची चांगली सोय करून ठेवली आहे. तेव्हा त्यांना धन्यवाद द्या.
* जाल समुद्र म्हणजे मनोगत काय याचे गणित मात्र तुम्ही करा.