संस्कृत शब्दांचे मराठीत सामान्यरूप करणे विचित्र/अवघडल्या सारखे वाटत असावे, त्यामुळे कदाचित आदिवासींनो असा प्रघात पडला असावा. पण मराठी नामांच्या संबोधनाच्या रुढीनुसार आदिवाशांनो (रहिवाशांनोप्रमाणे) बरे वाटते. (मला स्वतःला आदिवाशांनो चालले असते.)