कालिया हे विशेषनाम असले तरी ते येथे सामान्यनामासारखे वापरले आहे तेव्हा कालिया सारे ऐवजी कालिये सारे हे बरे वाटले असते असे वाटते. (ओढून ताणून बनवलेले एक उदाहरण .... सामुहिक विवाहातले नारायण बाहेर उभे होते आणि लक्ष्म्या आत मंडपात होत्या. ... असे काहीसे.)
शासन अध्यादेश आदिवासी सांगली बारामती सहकार ... ह्या संज्ञांना कवितेत स्थान द्यावेसे वाटत आहे ह्यावरून त्या त्या विषयाचे गांभीर्य अधिक जाणवत आहे.