छान लेख. वाचून जीएंच्या आवडीनिवडी कशा होत्या, आणि जशा होत्या तशा का होत्या, असाव्यात हे कळायला मोठी मदत होऊ शकते.
वयानुसार आणि अनुभवानुसार अभिरुचीत असा बदल घडत राहणे आवश्यकच आहे, असे मला वाटते.
अगदी!!
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' च्या अनुवादावरून आठवले. मराठी साहित्य परिषद ह्या संस्थेच्या भाषा आणि जीवन ह्या त्रैमासिक पत्रिकेच्या ताज्या अंकाचे (उन्हाळा २००८) संपादकीय 'साहित्याचे सांस्कृतिक संदर्भ आणि भाषांतर' जरूर वाचावे.