गझल थोडी ओढून ताणून झाल्यासारखी आणि थोडी उघडपणे ठळक, भडक वाटत असली तरी. मांडलेल्या समस्या, विषय गंभीर आहेत. 'अध्यादेश' आणि 'मॉल सजणे' विशेष.