तिथे 'कालिये' हवे हे खरे. पण 'कालिये' कानांना खटकतो. बहुवचनाच्या शेवटी 'ये' असल्याने असावे.