वा वा वा केशा! मूळ गझलेहून विडंबन भारीच वरचढ आहे.
सहमत आहे. असे मान्य करायला उमदेपणा लागतो.

सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची
राहिला नाही मला आवेश आता

ही द्विपदी फार म्हणजे फारच आवडला.