ऍमेझॉन साठी जहांबाज हा शब्द कसा वाटतो पाहा.

हुडदुंबा असाही एक शब्द माझ्या कानावर आलेला आहे, तो नेमका कसा वापरतात ते पूर्णपणे माहीत नाही, पण संदर्भावरून तो ऍमेझॉन म्हटले जाऊ शकेल अशा एखाद्या स्त्रीव्यक्तिरेखेशी मिळता जुळता वाटला. कदाचित हिडिंबा ह्या शब्दाचा तो अपभ्रंशही असू शकेल. चू. भू. द्या. घ्या.