'लॉर्ड ऑफ दी फ्लाईज' विषयीची माहिती उपयुक्त आहे - ते पुस्तक आणि त्याचा अनुवादही मी वाचलेला नाही - मसापच्या 'भाषा आणि जीवन' चे वर्गणीदार व्हावेसे वाटत आहे. धन्यवाद चित्त.