Wole Soyinka हे आफ्रिकन साहित्यकार बरेच प्रसिद्ध आहेत. अभ्यासायला असल्याने नाटकांपेक्षा त्यांच्या कवितांबद्दल  थोडीफार माहिती आहे. विशेष म्हणजे  साहित्याचे नोबेल मिळवणारे ते पहिले आफ्रिकी साहित्यकार आहेत.


उत्तम लेखाबद्दल आभार.