ऍमझॉन ह्या शब्दासाठी चपखल पर्यायी मराठी शब्द हवा आहे.

ऍमझॉन म्हणजे आपले धनुष्य छातीवर नीट बाळगता यावे म्हणून स्वतःचा स्तन कापणाऱ्या स्त्रीयोद्ध्या. ऍमझॉन शब्दाचा मूळ अर्थ आणि व्युत्पत्ती येथे सापडेल.